Bhagat Singh became a martyr at just 23/wiki /Quotes /jivanparichay/deshbhakt/memorable thoughts/inspirational thoughts
शाहिद भागत सिंग जन्म दिनांक २७ डिसेम्बर १९०७
जन्म स्थान पंजाब
आई विद्यावती
वडील सरदार किशन सिंग सिंधू
मृत्यू २३ मार्च १९३१ लाहोर
भागत सिंग यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील तुरुंगात होते .लहानपणापासूनच त्यांनी घरातच देश भक्ती चे धडे घेतले होते .१९१९ ला झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाने ते खूप दु:खी झाले होते आणि त्यांनी महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात भाग घेतला .
भागत सिंग लाहोरच्या नॅशनल कॉलेजला बी ए करत होते तेव्हा त्यांची भेट सुखदेव आणि भगवती चरण यांच्या सोबत झाली .देशप्रेमामुळे त्यांनी शिक्षण सोडून स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला घरच्यांनी त्यांच्या लग्नाचा विचार केला असता त्यांनी लग्नाला नकार दिला .
भागत सिंग यांनी प्रथम नौजवान भारत सभेत सहभाग घेतला .त्यांच्या घरच्यांनी लग्नाचा विचार करणार नाही असे सांगितले तेव्हा ते आपल्या घरी परतले .१९२६ मध्ये नौजवान सभेत त्यांना सेक्रेटरी बनवण्यात आले .१९२८ मध्ये त्यांनी हिंदुस्थान सोशियालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये सहभाग घेतला जी चंद्रशेखर आझाद यांची पार्टी होती.सायमन कमिशन विरोधात झालेल्या मोर्च्यात लाला लजपतराय यांच्यावर इंग्रजांनी लाठी हल्ला केला ज्यात त्यांचा मृत्यू झाला .
भागत सिंग आणि त्यांच्या पार्टीने लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे ठरवले त्यांनी ओफिसर स्कॉट याला मारण्याचा डाव रचला .
डिसेंबर १९२९ भगत सिंग यांनी दोस्त बटुकेश्वर दत्त यांनी मिळून ब्रिटिश एस्सेमली मध्ये बॉम स्फोट घडून आणला .त्यांना अटक करण्यात आली आणि खटला भरण्यात आला .
२३ मार्च १९३१ भागत सिंग ,सुखदेव ,राजगुरू याना फाशी देण्यात आली २४ मार्च या ठरलेल्या तारखेच्या एक दिवस अगोदर कारण त्यांची फाशी जन्म ठेपेत बदलण्यासाठी प्रयत्न चालू होते ब्रिटिश सरकार त्यांना इतकी घाबरत होती कि एक दिवस अगोदर फाशी देण्यात आली .
वंदे मातरम ...........

No comments:
Post a Comment